🎓 जि.जळगाव: नागरी / ग्रामिण / पगारदार सहकारी पतसंस्था प्रशिक्षण
📚 थकीत कर्ज वसूली प्रक्रीयेसाठी घ्यावयाची दक्षता व कायदेशीर तरतूदी, पतसंस्थांसाठी सुधारित गुणपत्रिका व आर्थिक मापदंड, नियामक मंडळाचे तरतूदी , कलम 100(85) व 101 व नियम 86 मधील तरतूदी
📅 19/11/2026
📍 जळगाव
🗺️ जळगाव
💰 ₹1,500/- प्रति व्यक्ती
🚌 अनिवासी
⏰ नोंदणी बंद: 19/11/2026 18:00