गोपनीयता धोरण / Privacy Policy

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. (MCDC)

अंतिम सुधारणा / Last updated: 16/10/2026

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित (यापुढे "MCDC", "आम्ही") आपल्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करते. हे धोरण आम्ही कोणती माहिती गोळा करतो, ती कशी वापरतो व सुरक्षित ठेवतो हे स्पष्ट करते.

MCDC respects your privacy. This policy explains what information we collect, how we use it, and how we protect it.

१. आम्ही गोळा करत असलेली माहिती / Information We Collect

२. माहितीचा वापर / How We Use Your Information

We use your information only to provide registration, payment, certificate, and subscription-related communication, including WhatsApp messages you have consented to receive.

३. माहितीची देवाणघेवाण / Data Sharing

आम्ही आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतीय पक्षास विक्री किंवा भाड्याने देत नाही. कायदेशीर बंधन असल्यास किंवा सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या विश्वसनीय भागीदारांपुरतीच (उदा. WhatsApp/Meta, SMS सेवा) मर्यादित देवाणघेवाण केली जाते.

We do not sell or rent your personal data. Limited sharing occurs only with trusted service providers (e.g., WhatsApp/Meta, SMS gateway) or where legally required.

४. WhatsApp संदेश व Opt-out / WhatsApp Messages & Opt-out

आपण कधीही WhatsApp वर "STOP" किंवा "नको" असा संदेश पाठवून पुढील संदेश बंद करू शकता. Opt-out केल्यावर आपल्याला सेवा-संदेश पाठवले जाणार नाहीत.

You may opt out anytime by replying "STOP" on WhatsApp.

५. सुरक्षा / Data Security

आपली माहिती सुरक्षित सर्व्हरवर ठेवली जाते व अनधिकृत प्रवेशापासून संरक्षित केली जाते.

६. संपर्क / Contact Us

या धोरणाबाबत प्रश्न असल्यास संपर्क साधा:

© 2026 महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. (MCDC). सर्व हक्क राखीव.