MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळशासन अधिसूचित राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था
🏛️ महाराष्ट्र शासनाची अंगीकृत कंपनी · पुणे

कौशल्य शिका. व्यवसाय उभारा.
स्वावलंबी व्हा.

शेतीपूरक व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा, बांधकाम क्षेत्र आणि सहकार — तज्ञ मार्गदर्शक, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व महामंडळाचे प्रमाणपत्र. आजच ऑनलाईन नोंदणी करा.

2,300+प्रशिक्षणार्थी
21+प्रशिक्षण तुकड्या
19+जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण
45संलग्न कृषी विज्ञान केंद्रे
व्यवसायिक प्रशिक्षण

कमी भांडवल, जास्त संधी — व्यवसायाची सुरुवात इथून

प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, साईट व्हिजिट आणि उद्योजकांचे मार्गदर्शन असलेली सर्टिफिकेट प्रशिक्षणे.

मशरूम फार्मिंग प्रशिक्षण NHM सहयोगाने

मशरूम फार्मिंग प्रशिक्षण

मॉडर्न स्टाईल प्रमाणे मशरूम व्यवसायाकडे बघा — मशरूम हब सुरु करा!

मशरूम लागवडीपासून मूल्यवर्धित उत्पादने, मशरूम हॉटेल व कॅफेपर्यंत — संपूर्ण व्यवसायाचे 3 दिवसीय प्रशिक्षण.

⏱ 3 दिवस
शुल्क₹5,000/-
माहिती व नोंदणी →
☀️ ₹20,000 - ₹25,000 Value

सोलर रुफटॉप व शेती पंप उभारणी प्रशिक्षण

सोलर रुफटॉप प्रशिक्षणासोबत शेतावरील सोलर पंपाचे प्रशिक्षण मोफत!

2 विषयांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण — रुफटॉप बसविणे व शेतावर जाऊन पंप उभारणी, साईट व्हिजिटसह.

⏱ 8 दिवस
शुल्क₹8,000/-
माहिती व नोंदणी →
🎨 सर्टिफिकेट प्रशिक्षण

प्रोफेशनल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर प्रशिक्षण

केवळ काम शिकू नका, तर व्यवसायिक व्हा!

बांधकाम क्षेत्रातील कमी भांडवल व अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय — तांत्रिक व प्रॅक्टिकल माहितीसह.

⏱ 8 दिवस
शुल्क₹8,000/-
माहिती व नोंदणी →
राज्य शिखर प्रशिक्षण संस्था

सहकार शिक्षण व प्रशिक्षण (कलम 24 अ)

सायबर सिक्युरीटी व AI, सुधारीत आर्थिक मापदंड, नियामक मंडळाच्या तरतुदी व थकीत कर्ज वसुली — जिल्हानिहाय प्रशिक्षण.

  • सायबर सिक्युरीटी व AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
  • पतसंस्थांचे सुधारीत आर्थिक मापदंड
  • नियामक मंडळाच्या तरतुदी
  • थकीत कर्ज वसुली
माहिती व जिल्हानिहाय नोंदणी →
1
तुकड्यांसाठी नोंदणी सध्या सुरु ₹1,500/- प्रति व्यक्ती
इतर प्रशिक्षण कार्यक्रम

कृषी, उद्योजकता व कौशल्य विकास

सारथी, महाज्योती व कृषी विभागाच्या सहयोगाने राबविले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रम.

🌱 45 कृषी विज्ञान केंद्रे

Agri Business Startup प्रशिक्षण

कृषी व सहकार क्षेत्रात व्यवसायाभिमुख रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

शेडनेट-पॉलिहाऊस, हायड्रोपोनिक्स, दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया, मधुमक्षिका पालन, ड्रोन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर निवासी प्रशिक्षण.

⏱ 1 ते 5 दिवस 🔗 स्वतंत्र पोर्टल
शुल्क₹1,500/- पासून
माहिती पहा →
🎯

सारथी प्रशिक्षण कार्यक्रम

सारथी संस्थेच्या सहयोगाने कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण

सारथी पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती व नोंदणी स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध.

🔗 स्वतंत्र पोर्टल
  
माहिती पहा →
🔆

महाज्योती प्रशिक्षण कार्यक्रम

महाज्योती संस्थेच्या सहयोगाने कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण

महाज्योती पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती व नोंदणी स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध.

🔗 स्वतंत्र पोर्टल
  
माहिती पहा →
MCDC का?

विश्वासार्ह शासकीय प्रशिक्षण संस्था

🏛️
शासन अधिसूचित

राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित.

👨‍🏫
तज्ञ मार्गदर्शक

शास्त्रज्ञ, नामांकित उद्योजक व शासकीय अधिकारी.

🛠️
प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

प्रॅक्टिकल, साईट व्हिजिट व प्रोजेक्ट भेटी.

📜
महामंडळाचे प्रमाणपत्र

QR द्वारे पडताळणी करता येणारे डिजिटल प्रमाणपत्र.

नोंदणी प्रक्रिया

फक्त 4 सोप्या टप्प्यांत प्रवेश निश्चित

प्रशिक्षण निवडा

Card वर Click करून माहिती व तुकडी पहा.

माहिती भरा

नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक भरा.

शुल्क भरा

UPI QR द्वारे शुल्क भरून UTR नोंदवा.

OTP व पावती

OTP पडताळणीनंतर नोंदणी क्रमांक व पावती.

मर्यादित जागा — आजच आपला प्रवेश निश्चित करा!

अधिक माहितीसाठी प्रशिक्षण समन्वयक श्री. रेवणकुमार गाडे यांच्याशी संपर्क साधा.

📞 9922949583