📝 माहिती व प्रवेशासाठी चौकशी करा
💬 WhatsApp वर चौकशी- बटन मशरूम उत्पादन: उत्पादनासाठी आवश्यक वातावरण, कंपोस्ट, बेड तयार करणे आणि मशरूमची निगा राखणे.
- ऑयस्टर मशरूम उत्पादन: उपलब्ध कृषी अवशेषांचा वापर करून मशरूम उत्पादनाची पद्धत.
- कमी भांडवलात व्यवसाय नियोजन: जागा, साहित्य, उपकरणे आणि आवश्यक गुंतवणुकीचे नियोजन.
- उत्पादन ते विक्री: मशरूमची काढणी, साठवण, पॅकिंग, प्रक्रिया आणि बाजारपेठेतील विक्री.
- स्वयंरोजगाराच्या संधी: स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करणे किंवा भविष्यात उत्पादनाचा विस्तार करणे.
आयोजक: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे