MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळशासन अधिसूचित राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था
🏛️ महाराष्ट्र शासनाची अंगीकृत कंपनी · पुणे

कौशल्य शिका. व्यवसाय उभारा.
स्वावलंबी व्हा.

शेतीपूरक व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा, बांधकाम क्षेत्र आणि सहकार — तज्ञ मार्गदर्शक, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व महामंडळाचे प्रमाणपत्र. आजच ऑनलाईन नोंदणी करा.

2,516+प्रशिक्षणार्थी
27+प्रशिक्षण तुकड्या
22+जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण
45संलग्न कृषी विज्ञान केंद्रे
सहकार प्रशिक्षण3 कृषि प्रशिक्षण कृषि निर्यात प्रशिक्षण व्यवसायिक प्रशिक्षण इतर प्रशिक्षण कार्यक्रम
सहकार प्रशिक्षण

सहकारी पतसंस्थांसाठी अनिवार्य प्रशिक्षण (कलम 24 अ)

राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून जिल्हानिहाय प्रशिक्षण तुकड्या.

सहकार शिक्षण व प्रशिक्षण (कलम 24 अ)

सहकार शिक्षण व प्रशिक्षण (कलम 24 अ)

☆ नवीन2 अभिप्राय · लवकरच Rating

नागरी / ग्रामीण बिगरशेती / सेवक सहकारी पतसंस्थांसाठी अनिवार्य प्रशिक्षण

सायबर सिक्युरीटी व AI, सुधारीत आर्थिक मापदंड, नियामक मंडळाच्या तरतुदी व थकीत कर्ज वसुली — जिल्हानिहाय प्रशिक्षण.

⏱ 1 दिवस 💰 ₹1,500/- प्रति व्यक्ती
संपूर्ण माहिती →
🟢 नोंदणी सुरु — 3 तुकडीया
NANDURBAR 122 ⏰ 2 दिवस बाकी
जि.नंदुरबार: नागरी / ग्रामिण / पगारदार सहकारी पतसंस्था प्रशिक्षण
📅 17/11/2026 📍 नंदुरबार
₹1,500/- प्रति व्यक्ती 👥 10 जागा नोंदणी करा →
DHULE-123 ⏰ 3 दिवस बाकी
जि.धुळे: नागरी / ग्रामिण / पगारदार सहकारी पतसंस्था प्रशिक्षण
📅 18/11/2026 📍 धुळे
₹1,500/- प्रति व्यक्ती 👥 30 जागा नोंदणी करा →
JALGAON 124 ⏰ 4 दिवस बाकी
जि.जळगाव: नागरी / ग्रामिण / पगारदार सहकारी पतसंस्था प्रशिक्षण
📅 19/11/2026 📍 जळगाव
₹1,500/- प्रति व्यक्ती 👥 30 जागा नोंदणी करा →
मदतीसाठी: 📞 02029809408 · MCDC कार्यालय
कृषि प्रशिक्षण

कृषि विभाग पुरस्कृत प्रशिक्षणे

ATMA, SMART, POCRA, PMFME इ. योजनांअंतर्गत शेतकरी व उद्योजकांसाठी मोफत प्रशिक्षण.

🏛️ कृषि विभागाच्या योजनांअंतर्गत प्रशिक्षण
ATMA कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नवीन तुकडी लवकरच योजनेची माहिती ↗
SMART बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प नवीन तुकडी लवकरच योजनेची माहिती ↗
POCRA नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प नवीन तुकडी लवकरच योजनेची माहिती ↗
PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना नवीन तुकडी लवकरच योजनेची माहिती ↗
MIDH एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान नवीन तुकडी लवकरच योजनेची माहिती ↗
कृषि निर्यात प्रशिक्षण

कृषिमालाला जागतिक बाजारपेठ

निर्यात प्रक्रिया, परवाने, गुणवत्ता मानके व बाजारपेठ जोडणी.

व्यवसायिक प्रशिक्षण

कमी भांडवल, जास्त संधी — व्यवसायाची सुरुवात इथून

प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, साईट व्हिजिट आणि उद्योजकांचे मार्गदर्शन असलेली सर्टिफिकेट प्रशिक्षणे.

इतर प्रशिक्षण कार्यक्रम

उद्योजकता व कौशल्य विकास

सारथी व महाज्योती यांच्या सहयोगाने राबविले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रम.

प्रशिक्षणार्थींचे अनुभव

त्यांच्याच शब्दांत — MCDC प्रशिक्षणानंतरचा प्रवास

प्रशिक्षण घेतलेल्या शेतकरी, युवक व सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे अभिप्राय.

★★★★★

“"मी नुकतेच येथील मशरूम लागवडीचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि माझा अनुभव अत्यंत उत्तम होता. हे प्रशिक्षण अत्यंत माहितीपूर्ण, पद्धतशीर आणि व्यवसायभिमुख आहे. प्रशिक्षकांनी प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही गोष्टी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. मशरूमसाठी बेड तयार करण…”

उ
उत्तम भरत झोले वाकी, अकोले, अहिल्यानगर · बटन व ऑयस्टर मशरूम प्रशिक्षण
★★★★★

“पूर्वी मशरूम उत्पादनात काय चुका झाल्या व त्या दुरूस्त करून चांगल्या प्रकारे काम कसे करावे याची माहिती घेतली”

य
यश हंसराज पगार कळवण, नाशिक · बटन व ऑयस्टर मशरूम प्रशिक्षण
★★★★★

“सर्व उत्तम पण एक बदल अपेक्षित आहे व्याखत्यांनी एखाद्या उप-विषयाबद्दल दिलेल्या वेळेला अनुसरून आपला PPT (प्रेजेंटेशन) मधे बदल करावेत साध्या भाषेमध्ये सांगितले तर ज्या slides दिलेल्या वेळेत discuss करणे शक्य नाही त्या delete कराव्यात किंवा वेळ शिल्लक …”

S
Sahil Salim Mujawar Sangli · बटन व ऑयस्टर मशरूम प्रशिक्षण
★★★★★

“Very helpful”

P
Parag Dalvi Pune · बटन व ऑयस्टर मशरूम प्रशिक्षण
★★★★★

“संस्थेच्या प्रगतीसाठी नक्किच उपयोग होईल”

प
प्रशांत शिवराम मोरे शिवनेरी ग्रामीण बिगरशेती संस्था देवरुख · सहकार शिक्षण व प्रशिक्षण (कलम 24 अ)
★★★★★

“महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले सहकार शिक्षण व प्रशिक्षण अत्यंत उत्कृष्ट, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक होते. प्रशिक्षणातील विषयांची मांडणी अतिशय सोप्या, सुटसुटीत व प्रभावी पद्धतीने करण्यात आली. सहकार क्षेत्रातील विविध संकल्पना, नियम, कार्यपद्धती आणि सहकारी संस्…”

श
श्री. जयंत पाटील ✔ प्रशिक्षणार्थी क्रांती नागरी सहकारी पतसंस्था, परंडा जि.धाराशिव · सहकार शिक्षण व प्रशिक्षण (कलम 24 अ)
MCDC का?

विश्वासार्ह शासकीय प्रशिक्षण संस्था

🏛️
शासन अधिसूचित

राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित.

👨‍🏫
तज्ञ मार्गदर्शक

शास्त्रज्ञ, नामांकित उद्योजक व शासकीय अधिकारी.

🛠️
प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

प्रॅक्टिकल, साईट व्हिजिट व प्रोजेक्ट भेटी.

📜
महामंडळाचे प्रमाणपत्र

QR द्वारे पडताळणी करता येणारे डिजिटल प्रमाणपत्र.

नोंदणी प्रक्रिया

फक्त 4 सोप्या टप्प्यांत प्रवेश निश्चित

प्रशिक्षण निवडा

Card वर Click करून माहिती व तुकडी पहा.

माहिती भरा

नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक भरा.

शुल्क भरा

UPI QR द्वारे शुल्क भरून UTR नोंदवा.

OTP व पावती

OTP पडताळणीनंतर नोंदणी क्रमांक व पावती.

मर्यादित जागा — आजच आपला प्रवेश निश्चित करा!

अधिक माहितीसाठी प्रशिक्षण समन्वयक श्री. रेवणकुमार गाडे यांच्याशी संपर्क साधा.

📞 9922949583
MCDC महा-सहकार त्रैमासिक 2025-26/Q3
MCDC चे प्रकाशन

📰 महा-सहकार — त्रैमासिक

सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, यशोगाथा, कृषि व सहकारी संस्थांसाठी उपयुक्त माहिती व विश्लेषण — दर तीन महिन्यांनी थेट आपल्या पत्त्यावर.

📅 वर्षाला 4 अंक 📦 छापील अंक घरपोच 💰 वार्षिक वर्गणी ₹200/- 🆕 नवीन अंक: महा-सहकार सन 2025-26 : 3rd तिमाही
वैयक्तिक सदस्य व सहकारी संस्था दोघांसाठी · ऑनलाईन UPI / बँक हस्तांतरणाने वर्गणी