कृषिमालाला जागतिक बाजारपेठ — निर्यात व्यवसायाची संपूर्ण माहिती
शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व नवउद्योजकांसाठी कृषिमाल निर्यात व्यवसायाचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण.
निर्यातीसाठी आवश्यक नोंदणी व परवाने, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स आणि खरेदीदारांशी जोडणी यांची प्रत्यक्ष माहिती दिली जाते.
नवीन तुकडीच्या तारखा लवकरच जाहीर होतील.
आपला प्रवेश आगाऊ निश्चित करण्यासाठी चौकशी नोंदवा — नवीन तुकडी जाहीर होताच आम्ही आपल्याला कळवू.
📝 चौकशी कराया प्रशिक्षणासाठी अभिप्राय लवकरच येथे दिसतील.
✍️ आपण हे प्रशिक्षण घेतले आहे? अभिप्राय द्या