MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ← सर्व प्रशिक्षणे
राज्य शिखर प्रशिक्षण संस्था

🤝 सहकार शिक्षण व प्रशिक्षण (कलम 24 अ)

नागरी / ग्रामीण बिगरशेती / सेवक सहकारी पतसंस्थांसाठी अनिवार्य प्रशिक्षण

⏱ 1 दिवस 💰 ₹1,500/- प्रति व्यक्ती
नोंदणी करा →
🤝

प्रशिक्षणाविषयी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24 अ मधील तरतुदीनुसार, प्रत्येक संस्थेने राज्य शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या राज्य संघीय संस्थांमार्फत किंवा राज्य शिखर प्रशिक्षण संस्थेमार्फत आपले सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

महामंडळास राज्य शासनाने राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित केलेले आहे. त्यानुसार राज्यातील नागरी / ग्रामीण बिगरशेती / सेवक सहकारी पतसंस्थांसाठी जिल्हानिहाय प्रशिक्षण आयोजित केले जाते.

प्रशिक्षणाचे विषय

  • सायबर सिक्युरीटी व AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
  • पतसंस्थांचे सुधारीत आर्थिक मापदंड
  • नियामक मंडळाच्या तरतुदी
  • थकीत कर्ज वसुली

वैशिष्ट्ये व मार्गदर्शक

  • कलम 24 अ अंतर्गत अधिसूचित राज्य शिखर प्रशिक्षण संस्था
  • जिल्हानिहाय प्रशिक्षण तुकड्या
  • डिजिटल प्रमाणपत्र (QR Verify) व GST Invoice

📋 नोंदणी सुरु असलेल्या तुकड्या

तुकडीदिनांकशुल्क
जि.रत्नागिरी: नागरी / ग्रामिण / पगारदार सहकारी पतसंस्था प्रशिक्षण
📍 रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्या. रत्नागिरी साळवी स्टॉप, नाचणे रोड, ता.जि.रत्नागिरी, 415612
28/10/2026
नोंदणी बंद: 28/10/2026
₹1,500/- प्रति व्यक्ती नोंदणी →
📞 Call नोंदणी करा