MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ← सर्व प्रशिक्षणे
NHM सहयोगाने

🍄 मशरूम फार्मिंग प्रशिक्षण

मॉडर्न स्टाईल प्रमाणे मशरूम व्यवसायाकडे बघा — मशरूम हब सुरु करा!

⏱ 3 दिवस 💰 ₹5,000/- 📍 पुणे
नोंदणी करा →
मशरूम फार्मिंग प्रशिक्षण

प्रशिक्षणाविषयी

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे व NHM द्वारे आयोजित मशरूम फार्मिंगवर आधारित 3 दिवसीय प्रशिक्षण.

कमी जागेत, कमी भांडवलात सुरु होणारा व वर्षभर उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून मशरूम शेतीकडे पाहिले जाते. या प्रशिक्षणात लागवडीपासून विक्री व प्रक्रियेपर्यंत संपूर्ण शास्त्रोक्त माहिती दिली जाते.

तुम्ही काय शिकाल?

  • मशरूम लागवड
  • मशरूम पासून विविध मूल्यवर्धित उत्पादने सुरु करा
  • मशरूम हॉटेल, मशरूम कॅफे शॉप सुरु करा
  • मशरूम हब उभारणी

वैशिष्ट्ये व मार्गदर्शक

  • कवक शास्त्रज्ञ यांच्याकडून संपूर्ण शास्त्रोक्त माहिती
  • मशरूम उद्योगातील नामांकित उद्योजकांचे मार्गदर्शन
  • NHM विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन व योजनांची माहिती

शुल्कामध्ये समाविष्ट

🎁 चहा, दुपारचे जेवण, प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र

📅 आगामी तुकड्या व नोंदणी

🗓️

नवीन तुकडीच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

आपला प्रवेश आगाऊ निश्चित करण्यासाठी संपर्क साधा.

💬 WhatsApp वर चौकशी
📞 Call नोंदणी करा