MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ← सर्व प्रशिक्षणे
सर्टिफिकेट प्रशिक्षण

🎨 प्रोफेशनल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर प्रशिक्षण

केवळ काम शिकू नका, तर व्यवसायिक व्हा!

⏱ 8 दिवस 💰 ₹8,000/- 📍 पुणे
नोंदणी करा →
🎨

प्रशिक्षणाविषयी

MCDC कडून शेतीपूरक व्यवसायासोबतच आता बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय संधीचे दालन खुले.

कमी भांडवल व अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय. महिलांनाही या क्षेत्रात येण्याची मोठी संधी आहे.

तुम्ही काय शिकाल?

  • अंतर्गत व बाह्य पेंटिंगची शास्त्रोक्त मूलभूत माहिती
  • पेंटचे प्रकार व पेंट देण्याच्या पद्धती
  • विविध साहित्य, मशीनरी, रोलर, ब्रश व सॉफ्टवेअर बाबत माहिती
  • कलर स्किम, कलर थेरेपी, लायसन्सेस व रजिस्ट्रेशन
  • मेजरमेंट, कोटेशन, बिझनेस मॅनेजमेंट बाबत मार्गदर्शन
  • मार्केटिंग, लीड जनरेशन, कस्टमर हँडलिंग व शासकीय योजनांची माहिती

वैशिष्ट्ये व मार्गदर्शक

  • पेंट व्यवसायातील तज्ञ व प्रोफेशनल उद्योजकांचे मार्गदर्शन
  • टेक्चर्स पेंटिंगचे प्रात्यक्षिक
  • साईट व्हिजिट व पेंट कंपनीचे सेमिनार

शुल्कामध्ये समाविष्ट

🎁 चहा, दुपारचे जेवण, साईट व्हिजिट

📅 आगामी तुकड्या व नोंदणी

🗓️

नवीन तुकडीच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

आपला प्रवेश आगाऊ निश्चित करण्यासाठी संपर्क साधा.

💬 WhatsApp वर चौकशी
📞 Call नोंदणी करा