MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ← सर्व प्रशिक्षणे
₹20,000 - ₹25,000 Value

☀️ सोलर रुफटॉप व शेती पंप उभारणी प्रशिक्षण

सोलर रुफटॉप प्रशिक्षणासोबत शेतावरील सोलर पंपाचे प्रशिक्षण मोफत!

⏱ 8 दिवस 💰 ₹8,000/- 📍 पुणे
नोंदणी करा →
☀️

प्रशिक्षणाविषयी

शासन अधिसूचित राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे द्वारे आयोजित 8 दिवसीय व्यवसायिक प्रशिक्षण.

₹20,000 ते ₹25,000 मूल्य असलेले व्यवसायिक प्रशिक्षण केवळ ₹8,000 शुल्कामध्ये. विशेष मार्गदर्शन — स्वयंउर्जा रिन्यूवेबल एनर्जी प्रा. लि. चे MD & CEO, रिन्यूवेबल एनर्जी क्षेत्रातील 25 वर्षांचा अनुभव असलेले श्री. राहुल नलावडे.

तुम्ही काय शिकाल?

  • प्रॅक्टिकली सोलर रुफटॉप बसविणे
  • शेतावर जाऊन सोलर पंप उभारणी
  • विविध साईट व्हिजिटद्वारे छोटे-मोठे प्रोजेक्ट प्रत्यक्ष बघण्याची संधी
  • व्यवसायिक मार्गदर्शन

वैशिष्ट्ये व मार्गदर्शक

  • सोलर उद्योगातील अनुभवी, नामवंत उद्योजकांचे मार्गदर्शन
  • MEDA, MSCB चे अधिकारी यांचे मार्गदर्शन
  • श्री. राहुल नलावडे (MD & CEO, स्वयंउर्जा रिन्यूवेबल एनर्जी प्रा. लि.) — 25 वर्षांचा अनुभव

शुल्कामध्ये समाविष्ट

🎁 2 विषयांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण, व्यवसायिक मार्गदर्शन व महामंडळाचे प्रमाणपत्र

📅 आगामी तुकड्या व नोंदणी

🗓️

नवीन तुकडीच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

आपला प्रवेश आगाऊ निश्चित करण्यासाठी संपर्क साधा.

💬 WhatsApp वर चौकशी
📞 Call नोंदणी करा